आशावटी मंदिर

श्री दादा महाराज यांच्या कृपेने आशा दत्त मंदिराचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले. हा सोहळा दिनांक 24 एप्रिल 2025 ते 26 एप्रिल 2025 या दिवसात पार पडला. अतिशय उत्कृष्टरित्या आणि डोळ्याचे पारणे फेडणारा असा हा सोहळा होता. श्री दत्तात्रय मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कळसारोहण हे दोन्ही सोहळे अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने पार पडले. या आशा दत्त मंदिराचा थोडासा इतिहास जाणून घेऊया.